Gharoba Tours & Travels

"Trust, Timely Service & Comfort – Our Core Promise!"

  • Reliable & Trustworthy Travel Partner
  • On-Time Departures & Arrivals
  • Comfortable, Well-Maintained Vehicles
Book Your Ride

Your Journey, Our Responsibility

Experience stress-free travel with professional service, friendly drivers, and the comfort you deserve.

आमचं उद्दिष्ट:

"प्रत्येक प्रवास सुखद व सुरक्षित व्हावा!"

ग्राहकांचा वेळ, पैसा आणि विश्वास – याची जपणूक करणे हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

विश्वसनीय, आरामदायक आणि वेळेवर सेवा!

Gharoba Tours & Travels aims to make every customer’s journey delightful, safe, and timely...

प्रत्येक प्रसंगासाठी तुमचा प्रवाससाथीदार


कुटुंबसमारंभ असो, कॉर्पोरेट इव्हेंट, सहल किंवा धार्मिक यात्रा – 'घरोबा टूर्स & ट्रॅव्हल्स' तुमच्यासाठी योग्य प्रवास पर्याय घेऊन येते. तुमच्या गरजांनुसार वेळ आणि बजेटला अनुरूप असलेली खास पॅकेजेस आम्ही देतो.

आमच्याकडे छोट्या कुटुंबांपासून मोठ्या गटांपर्यंतच्या प्रवासासाठी विविध वाहन पर्याय आहेत. पारदर्शक दर, स्वच्छ वाहने आणि नम्र कर्मचारी यामुळे तुमचा प्रवास कायमच आनंददायी आणि आठवणींनी भरलेला राहील.

घरोबा गृह उद्योग समूह ही सातारा येथील बहुविध सेवा देणारी कंपनी असून, आमचा Tours & Travels विभाग स्थानिक आणि कॉर्पोरेट ग्राहकांसाठी उच्च दर्जाची, विश्वासार्ह आणि वेळेवर प्रवास सेवा पुरवतो. आम्ही खास करून TCS आणि इतर मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना कार सेवा व टूर पॅकेजेस पुरवतो. आमच्याकडे अनुभवी चालक, नीटनेटकी वाहने आणि ग्राहकसन्मुख सेवा यामुळे आमच्यावर हजारो ग्राहकांचा विश्वास आहे.

  • कार भाड्याने सेवा (With / Without Driver)
  • स्थानिक व आंतरराज्य टूर पॅकेजेस
  • हॉटेल बुकिंग व लॉजिंग व्यवस्था
  • कॉर्पोरेट ट्रॅव्हल सोल्यूशन्स (TCS, Infosys, इ. साठी)
  • एअरपोर्ट / रेल्वे स्टेशन पिकअप व ड्रॉप सेवा

का निवडाल घरोबा टूर्स अँड ट्रॅव्हल?

विश्वास, वेळेवर सेवा आणि प्रवासातील आराम – हाच आमचा वचनबद्धतेचा मूलमंत्र!

✅ प्रशिक्षित आणि नम्र चालक
✅ वेळेवर सेवा आणि सुरक्षित प्रवास
✅ कॉर्पोरेट पॅकेज सवलतीत
✅ सातत्यपूर्ण सेवा व देखभाल
✅ 24x7 ग्राहक सेवा